
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
अल-फलाह विद्यापीठातील संशयित दहशतवादी डॉक्टरांना अटक झाल्यानंतर फरीदाबादमध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशनअधिक तीव्र झाले आहे. ...

महाराष्ट्र :“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या शरद पवारांना सत्ताधाऱ्यांकडून त्रास दिला जात असून, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला, अशी टीका करण्यात आली. ...

क्रिकेट :India ODI Squad vs South Africa : केएल राहुल कॅप्टन; BCCI नं ऋतुराजसाठीही उघडला टीम इंडियाचा दरवाजा
ऋतुराज गायकवाडने दक्षिण आफ्रिका 'अ' संघाविरुद्धची मालिका गाजवली होती. ...

महाराष्ट्र :"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
Anant Garje Wife News: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौरी यांना पती अनंत गर्जे यांच्याबद्दल माहिती कळली होती. याबद्दलचे काही कागदपत्रे त्यांना सापडली होती. ...

क्रिकेट :Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
स्मृतीच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत ...

मुंबई :"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Anant Garje News: स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जे फरार झाले. या प्रकरणावर कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडेंनी यांनी प्रतिक्रिया दिली. ...

राष्ट्रीय :Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
Video - उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील एका डॉक्टरला अचानक हार्ट अटॅक आला. ...

महाराष्ट्र :“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
NCP SP Group MP Supriya Sule News: सध्याच्या भाजपाने सुसंस्कृपणाची कास सोडली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. ...

व्यापार :भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
रशियातील प्रमुख तेल निर्यातदार कंपन्यांवर अमेरिकेने नुकतेच नवीन आणि कठोर निर्बंध लादल्यामुळे, भविष्यात भारताची रशियाकडून होणारी तेल आयात मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. ...

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
New Labour Laws: केंद्र सरकारने ग्रॅच्युइटीबाबत नवीन कामगार कायदा नियम लागू केले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला या नवीन कायद्यांची माहिती असली पाहिजे. ...

महाराष्ट्र :अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
CM Devendra Fadnavis PC News: निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
